PM Kisan 20वी हप्त्याची प्रतीक्षा वाढली, शेतकऱ्यांना कधी मिळणार पुढचा हप्ता? जाणून घ्या संपूर्ण माहिती

%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE %E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80 %E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0 %E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%B9%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE

PM किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. सरकारकडून कोणतीही नवीन तारीख जाहीर न झाल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. जाणून घ्या पुढील हप्त्याची माहिती, यादी तपासण्याची प्रक्रिया आणि अधिकृत सूचना.