महाराष्ट्र सरकारचा निर्णय: शेतीच्या जमिनीच्या वाटपासाठी दस्तनोंदणी शुल्क पूर्णपणे माफ

maharashtra agriculture land partition registration fee waiver

मुंबई, ३० जून २०२५: शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने आता शेतीच्या जमिनीच्या वाटपासाठी (Partition Deed) दस्तनोंदणी शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, जमिनीच्या वाटपासंबंधीचे वादही कमी होण्याची शक्यता आहे. पूर्वी काय होते? या अगोदर जमिनीच्या वाटपासाठी १% दस्तनोंदणी शुल्क (कमाल ₹३०,००० … Read more