आचारसंहिता भंग प्रकरण: पृथ्वीराज चव्हाण यांची पंतप्रधान मोदींच्या सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

acharsanhita bhang modi sadasyatva radd purthviraj chavan

पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आचारसंहिता भंग प्रकरणी लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. कायद्यापुढे कोणीही मोठं नाही, मग मोदींवर कारवाई का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.