GST सुधारणा: दोन-स्लॅब आराखडा – करलाच कमी, अर्थव्यवस्थेला गती

20250905 153404

२०२५च्या ५६व्या जीएसटी कौन्सिल बैठकीत जाहीर केलेल्या कर सुधारणा—आवश्यक वस्तूंवर ५%, इतरांवर १८%, आणि लक्झरी मालांवर ४०% GST—मागे अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जा व कर सुलभतेची विस्तृत मांडणी.