नाशिक जिल्हा बँकेच्या नव्या कर्ज परतफेड योजनेला चांगला प्रतिसाद; पहिल्याच दिवशी २१.८० लाखांची वसुली

1000198262

नाशिक जिल्हा बँकेच्या नव्या कर्ज परतफेड योजनेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून ५ थकबाकीदारांकडून एकूण २१.८० लाख रुपयांची वसुली झाली आहे. योजनेतील सवलतीच्या व्याजदरामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आहे.