‘लोकतीर्थ’ महाराष्ट्राला नवसंजीवनी देणार – विजय वडेट्टीवारांचा दृढ विश्वास
सांगलीतील कडेगावमधील ‘लोकतीर्थ’ हे स्मारक फक्त दगड-माती जेवढं नाही, तर दुःखांना निवारण देणारे, संघर्षाला दिशा देणारे आणि नव्या पिढीला ऊर्जा देणारे प्रेरणा केंद्र ठरत आहे – असा विश्वास काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.