पाकमध्ये वाढतोय राजकीय घोंगाडा; ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ ने देश तुटण्याच्या मार्गावर?
पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ नावाचा विश्लेषण सध्या चर्चेत आहे. इम्रान खानचा वाढता जनाधार, महागाई, लष्कर आणि राजकीय नेतृत्वातील मतभेद यामुळे देश तुटण्याच्या मार्गावर आहे का, हे पाहणं महत्वाचं आहे.