शेअर बाजार गुंतवणुकीच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक
मिरा रोडमध्ये एका महिलेला शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल ४० लाख रुपयांनी गंडवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.