शासकीय दाखल्यांच्या सुधारित दरांची घोषणा; अतिरिक्त शुल्क घेतल्यास तक्रार करा – प्रशासनाचा इशारा

sindhudurg government documents fee revision

जिल्ह्यात ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमधून मिळणाऱ्या शासकीय दाखल्यांचे सुधारित दर जाहीर. अतिरिक्त शुल्क घेतल्यास नागरिकांनी तक्रार करावी, असे प्रशासनाचे आवाहन.