एसटी महामंडळ आता पेट्रोल-डिझेल विक्रीत उतरणार; राज्यभरात सुरू होणार ST फ्युएल पंप

1000196487

एसटी महामंडळ आता फक्त प्रवासी वाहतूक नव्हे, तर व्यावसायिक इंधन विक्रीत देखील उतरणार आहे. राज्यभरात एसटी पेट्रोल-डिझेल पंप सुरू होणार असून यामुळे महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार आहे.