भारताचा एजबेस्टनवर ऐतिहासिक विजय: इंग्लंडला 337 धावांनी पराभूत केलं
भारताने एजबेस्टन टेस्टमध्ये इंग्लंडला 337 धावांनी पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 608 धावांचे लक्ष देण्यात आलेल्या इंग्लंड संघाला फक्त 271 धावांवर गारद करण्यात आले. हा भारताचा एजबेस्टन मैदानावरील पहिला विजय ठरला आहे.