ऋषीपंचमी स्पेशल: निवेदिता सराफकडून जाणून घ्या पारंपरिक ‘ऋषीची भाजी’ रेसिपी, फायदे आणि महत्त्व
ऋषीपंचमीच्या दिवशी बनवली जाणारी पारंपरिक ‘ऋषीची भाजी’ आरोग्यदायी आणि सात्त्विक मानली जाते. अभिनेत्री निवेदिता सराफकडून जाणून घ्या या भाजीत वापरणाऱ्या भाज्या, आरोग्य फायदे आणि सोपी रेसिपी.