विपक्षी नेत्यांना CM फडणवीसांचा फोन – सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी समर्थन मागितले

20250822 143839

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना फोन करून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना समर्थन देण्याची विनंती केली; यामुळे राजकीय संवादाची भाषा कायम असल्याचे प्रतीत होते.