सांगलीत गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद मिरवणुकांमध्ये प्लाझमा-लेझर लाईट्सवर बंदी; जिल्हाधिकारींचा आदेश

1000211146

सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव (27 ऑगस्ट–6 सप्टेंबर) आणि ईद-ए-मिलाद (5 सप्टेंबर) मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम व लेझर लाईटच्या वापरावर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई होणार आहे.