एथर एनर्जी कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये क्रूज कंट्रोल फीचर्स देण्याची तयारी

ather electric scooter cruise control launch

एथर एनर्जी 30 ऑगस्टला क्रूज कंट्रोलसह नवे अपडेट्स आणि एन्ट्री-लेव्हल मॉडेल आणण्याची शक्यता आहे. 450 सीरिजमध्ये दमदार रेंज, वेगवान अॅक्सेलरेशन आणि प्रगत फीचर्ससह ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

लायसन्सशिवाय चालवा इलेक्ट्रिक स्कूटर; नवे अपडेटेड वर्जन लाँच – रेंज 120 किमीपर्यंत

zelio eeva electric scooter launch price features

Zelio Eeva चे नवे अपडेटेड वर्जन लाँच झाले असून, 120 किमी रेंज आणि लायसन्स-रजिस्ट्रेशनची गरज नसणे हे याचे खास वैशिष्ट्य आहे. किंमत ₹50,000 पासून सुरू.

‘ही’ दमदार पेट्रोल-इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; फीचर्स जबरदस्त, किंमत जाणून घ्या

electric hybrid scooter

भारतातील टू-व्हीलर बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती असून ग्राहक आता पारंपरिक पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड स्कूटरकडे वळताना दिसत आहेत. अशातच काही कंपन्यांनी दमदार फिचर्ससह नवीन मॉडेल्स लॉन्च केली आहेत, जी पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहेत. या लेखात अशाच एका लोकप्रिय ‘हायब्रिड’ स्कूटरची माहिती देत आहोत जी तुमच्यासाठी परिपूर्ण ठरू शकते.