महाराष्ट्र बनला ई-वाहन विक्रीचे नवे हब: पुणे देशात आघाडीवर, EV क्रांतीला वेग
महाराष्ट्र ई-वाहन विक्रीत देशात आघाडीवर! पुणे शहर इलेक्ट्रिक वाहन क्रांतीचे प्रमुख केंद्र बनले असून, EV संशोधन आणि उत्पादनातही राज्याचा वाटा वाढतोय.