इटलीची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच टी20 वर्ल्ड कप 2026 साठी पात्रता मिळवली
इटलीने पहिल्यांदाच ICC T20 वर्ल्ड कप 2026 साठी पात्रता मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या यशामागचं संपूर्ण सफर आणि जो बर्न्सची महत्त्वाची भूमिका जाणून घ्या.