पावसाची खबरबात: कोल्हापूर परिसरातील पाणीपातळीमध्ये वाढ, राजाराम बंधाऱ्याची पातळी 35.07 फूटवर
28 जुलै 2025 रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कोल्हापूर व परिसरातील नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. रुई, इचलकरंजी, शिरोळ, नृसिंहवाडीसह राजाराम बंधाऱ्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. प्रशासन सतर्क असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.