घरकुल योजना 2025: ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू, येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती
घरकुल योजना 2025 अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नागरिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी अर्ज करता येणार असून अर्जाची अंतिम मुदत ऑगस्ट 2025 आहे. येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती.