आशा भोसले यांचं मोठं विधान: “मला बोल्ड गाणी का मिळतात? लता दीदींना संस्कारी गाणी का?”

asha bhosale bold songs lata controversy

आशा भोसले यांनी उघड केलं की एकदा त्यांनी आरडी बर्मन यांच्यावर चिडून विचारलं होतं – ‘लता दीदींना संस्कारी गाणी, आणि मला बोल्ड का?’ हे गाण्यांचं सत्य आणि मजरूह सुलतानपुरीशी संबंधित किस्सा जाणून घ्या.