1 ऑगस्टपासून आधार कार्डधारकांसाठी नवे नियम लागू, मोबाईल नंबर अपडेटसाठी केंद्रात प्रत्यक्ष हजेरी आवश्यक

1000212538

UIDAI ने 1 ऑगस्ट 2025 पासून आधारसाठी नवे नियम लागू केले आहेत. मोबाईल नंबर अपडेट आता ऑनलाइन न होता प्रत्यक्ष आधार सेवा केंद्रातच करता येणार असून, 10 वर्षांहून जुना आधार अनिवार्यपणे अपडेट करावा लागेल.