आधार कार्ड डाउनलोड कसे करावे? | myAadhaar पोर्टलवरून PDF स्वरूपात डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया
UIDAI च्या myAadhaar पोर्टलवरून ई-आधार कार्ड PDF स्वरूपात कसे डाउनलोड करायचे याची सोपी आणि मराठीतून मार्गदर्शक माहिती येथे वाचा. OTP प्रमाणीकरण व पासवर्डसह सर्व स्टेप्स समजावून घ्या.