आधार स्थिती कशी तपासाल? | myAadhaar पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या
UIDAI च्या myAadhaar पोर्टलवरून आधार नोंदणी, सुधारणा किंवा पुनर्मुद्रण केल्यानंतर त्याची स्थिती कशी तपासावी हे जाणून घ्या. मराठीतून मार्गदर्शक माहिती व ऑनलाईन प्रक्रिया येथे वाचा.