रशिया‑पोलंड संघर्ष: आर्टिकल ४ अंमलात — तिसऱ्या महायुद्धाची भीती?

20250911 115807

रशिया आणि पोलंड यांच्यातील ड्रोन संघर्ष, पोलंडने आर्टिकल ४ अंतर्गत नाटो कडे सल्लामसलत मागणे आणि युरोपात वाढती तणाव स्थिती — या घटनांनी जागतिक युद्धाची शक्यता वाढवली आहे का, हे तपासले आहे.