दक्षिण कोरियाने गर्भवती भारतीय महिलेला दिली ₹1,26,000 ची “कोनग्रॅच्युलेटरि” आर्थिक मदत

20250911 220808

दक्षिण कोरियात राहणाऱ्या एका भारतीय महिलेला गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतर सरकारने दिली ₹1,26,000 ची आर्थिक मदत; गर्भावस्थेत व जन्मानंतर नियमित मदतीने मातृशक्तीला पाठबळ.