जीएसटीमधील ऐतिहासिक कर कपात: अर्थव्यवस्थेत होणार जवळपास 2 लाख कोटींची भर
केन्द्रीय आर्थिक धोरणाअंतर्गत जीएसटीमधील ऐतिहासिक कर कपातीमुळे उत्पादक व ग्राहकांना होणार मोठा फायदा; दरांमध्ये सुसूत्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेत अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची भर पडण्याचा अंदाज.