१५ खासदारांचा ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव; महाराष्ट्राच्या सहा खासदारांचा समावेश
संसदेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल १५ खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सहा खासदारांचा यात समावेश असून, हा पुरस्कार लोकशाहीतील कामगिरीचा मोठा गौरव मानला जात आहे.