पालघरला रेड अलर्ट: मंगळवारी सर्व शाळा व महाविद्यालयांना एक दिवसीय सुट्टी जाहीर
पालघर जिल्ह्यात 19 ऑगस्ट 2025 (मंगळवार) साठी रेड अलर्ट जाहीर; सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी, परंतु शिक्षक-कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यालयात हजर राहणार.