अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्तीची अंमलबजावणी ‘आज’पासून सुरु — हरित वाहतुकीला धक्का
२२ ऑगस्ट २०२५ पासून मुंबईतील प्रतिष्ठित अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमुक्तीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५’ अंतर्गत घेतलेला हा पर्यावरणपूरक निर्णय इतर महामार्गांवरही सवलत लागू करणार आहे.