‘केरळ क्राईम फाईल्स’ सिझन 2 चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित; JioHotstar वर स्ट्रीमिंग सुरू

kerala crime files season 2 marathi trailer release streaming june 20

केरळ क्राईम फाईल्स सिझन 2 चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, अंबिली राजू या बेपत्ता पोलिस अधिकाऱ्याच्या शोधावर आधारित कथा उलगडणार आहे. सिरीज 20 जूनपासून JioHotstar वर 7 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.