Cricket Marathi Latest: पंत मैदानाबाहेर, पण जुरेल फलंदाजी करू शकतो का? जाणून घ्या ICC काय म्हणतंय!
ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे ध्रुव जुरेल यष्टीरक्षक म्हणून उतरला आहे, पण तो फलंदाजी करू शकतो का? जाणून घ्या आयसीसीचा नियम काय सांगतो!
क्रिकेट विभागात तुम्हाला क्रिकेटशी संबंधित ताज्या बातम्या, सामन्यांचे विश्लेषण, खेळाडूंची कामगिरी, स्कोअरकार्ड्स, आणि स्पर्धांचे वेळापत्रक याबाबत सर्व माहिती मिळेल. येथे तुम्ही आयपीएल, आंतरराष्ट्रीय सामने, तसेच प्रमुख टूर्नामेंट्सचे अपडेट्स, रेकॉर्ड्स, आणि खेळाडूंचे जीवन समजून घेऊ शकता. क्रिकेटप्रेमींसाठी विश्लेषण आणि खेळाच्या जगतातील रोमांचक घटनांचा आढावा येथे सादर केला जातो.
ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे ध्रुव जुरेल यष्टीरक्षक म्हणून उतरला आहे, पण तो फलंदाजी करू शकतो का? जाणून घ्या आयसीसीचा नियम काय सांगतो!
भारतीय संघाच्या एका खासगी कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; रवींद्र जडेजा शुबमन गिलला चिडवतानाचा क्षण चर्चेत, नेटकऱ्यांकडून वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. टीम इंडियाच्या पार्टीत शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्याभोवती पुन्हा चर्चा; रवींद्र जडेजाचा शुबमनला चिडवतानाचा व्हिडीओ व्हायरल
जो रुट 99 आणि स्टोक्स 39 धावांवर नाबाद, पण इंग्लंडचा बॅझबॉल पवित्रा पहिल्या दिवशी फिका! टीम इंडियाने गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला ‘कासव छाप’ खेळी करण्यास भाग पाडले.
पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेणारा नितीश कुमार रेड्डी 2002 नंतरचा फक्त दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. लॉर्ड्स कसोटीत भारताची सुरुवात दमदार.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडने 4 बाद 251 धावांपर्यंत मजल मारली. जो रूट अवघ्या एका धावेने शतक गाठण्यात अपयशी ठरला.
लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीत शुभमन गिल मैदानाबाहेर गेला आणि केएल राहुलने अचानक कर्णधारपदाची धुरा सांभाळली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली असून भारताने चांगली सुरुवात केली आहे.
भारताने एजबेस्टन टेस्टमध्ये इंग्लंडला 337 धावांनी पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 608 धावांचे लक्ष देण्यात आलेल्या इंग्लंड संघाला फक्त 271 धावांवर गारद करण्यात आले. हा भारताचा एजबेस्टन मैदानावरील पहिला विजय ठरला आहे.
शुभमन गिलने एजबॅस्टन कसोटीत 430 धावा करत एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे. ही कामगिरी भारतीय क्रिकेट इतिहासातील नवा विक्रम ठरली आहे.
भारताच्या मोहम्मद सिराजने दुसऱ्या कसोटी सामन्यात ६ बळी घेत ऐतिहासिक कामगिरी करत कापिल देव यांच्या दर्जेदार यादीत आपले स्थान निर्माण केले.
भारत विरुद्ध इंग्लंड 2025 कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिसऱ्या दिवशी त्याने केवळ 21 कसोटीत 2000 धावा पूर्ण करून सुनील गावसकरचा 49 वर्ष जुना विक्रम मोडला. या कामगिरी बाबत आणखी माहिती वाचा