फक्त ₹100 पासून गुंतवणूक! नवीन 8 म्युच्युअल फंड NFO योजना सुरू, जाणून घ्या संधी व जोखीम



गुंतवणुकीसाठी नवीन संधींचा शोध घेणाऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी आहे. ऑगस्ट-सप्टेंबर 2025 दरम्यान विविध नामांकित कंपन्यांनी एकूण 8 नवीन म्युच्युअल फंड योजना (NFO – New Fund Offer) सुरू केल्या आहेत. या योजनांमध्ये फक्त ₹100 ते ₹5,000 पासून गुंतवणूक सुरू करता येणार आहे.

तुम्ही कमी भांडवलातून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू इच्छित असाल, तर या NFOs वर एक नजर टाकणे फायद्याचे ठरू शकते. मात्र, प्रत्येक योजनेची गुंतवणूक कॅटेगरी, लॉक-इन कालावधी, रिस्कोमीटर आणि बेंचमार्क वेगवेगळे आहेत. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी योजनांची माहिती व तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


प्रमुख 8 NFO योजना

  1. ॲक्सिस निफ्टी 500 क्वॉलिटी 50 इंडेक्स फंड
    • कॅटेगरी: Equity – Flexi Cap
    • ओपन: 21 ऑगस्ट – 4 सप्टेंबर 2025
    • मिनिमम गुंतवणूक: ₹100
    • रिस्कोमीटर: Very High
  2. झिरोधा निफ्टी स्मॉलकॅप 100 ETF
    • कॅटेगरी: Equity – Smallcap
    • ओपन: 25 ऑगस्ट – 5 सप्टेंबर 2025
    • मिनिमम गुंतवणूक: ₹1,000
    • रिस्कोमीटर: Very High
  3. एडलवाईज मल्टी ॲसेट ओमनी फंड ऑफ फंड (FoF)
    • कॅटेगरी: Hybrid – Multi Asset Allocation
    • ओपन: 12 ऑगस्ट – 26 ऑगस्ट 2025
    • मिनिमम गुंतवणूक: ₹100
    • रिस्कोमीटर: Very High
  4. एसबीआय डायनॅमिक ॲसेट अलोकेशन ॲक्टिव FoF
    • कॅटेगरी: Hybrid – Dynamic Asset Allocation
    • ओपन: 25 ऑगस्ट – 8 सप्टेंबर 2025
    • मिनिमम गुंतवणूक: ₹5,000
    • रिस्कोमीटर: High
  5. बडोदा बीएनपी परिबास बिझनेस कॉन्गोमिरेट्स – डायरेक्ट प्लॅन
    • कॅटेगरी: Equity – Thematic
    • ओपन: 2 सप्टेंबर – 15 सप्टेंबर 2025
    • मिनिमम गुंतवणूक: ₹1,000
    • रिस्कोमीटर: Very High
  6. बंधन BSE इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड
    • कॅटेगरी: Equity – Thematic
    • ओपन: 3 सप्टेंबर – 17 सप्टेंबर 2025
    • मिनिमम गुंतवणूक: ₹1,000
    • रिस्कोमीटर: Very High
  7. यूनियन डायव्हर्सिफाइड इक्विटी ऑल कॅप ॲक्टिव FoF
    • कॅटेगरी: Equity – Flexicap
    • ओपन: 1 सप्टेंबर – 15 सप्टेंबर 2025
    • मिनिमम गुंतवणूक: ₹1,000
    • रिस्कोमीटर: Very High
  8. एंजेल वन गोल्ड ETF FoF
    • कॅटेगरी: Commodity – Gold
    • ओपन: 20 ऑगस्ट – 3 सप्टेंबर 2025
    • मिनिमम गुंतवणूक: ₹500
    • रिस्कोमीटर: High

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे मुद्दे

  • या सर्व NFO योजनांमध्ये लॉक-इन कालावधी नाही.
  • बहुतेक योजनांचा रिस्कोमीटर Very High असल्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जास्त फायदा होऊ शकतो.
  • ₹100 ते ₹5,000 पर्यंतची सुरुवात – लहान गुंतवणूकदारांसाठीही संधी.
  • इक्विटी, हायब्रिड, थीमैटिक आणि गोल्ड यांसारख्या विविध कॅटेगरीजमध्ये पर्याय उपलब्ध.

👉 टीप: हा लेख केवळ माहितीपर आहे. गुंतवणुकीपूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


Leave a Comment