Mumbai Metro 3 Timing Update: 31 ऑगस्टपासून मोठा बदल, प्रवाशांना मिळणार मोठा फायदा
Mumbai Metro 3 Update: 31 ऑगस्टपासून मेट्रो 3 ची सेवा रविवारी व सुट्टीच्या दिवशी सकाळी 6.30 पासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी रात्रीची सेवा दीड तासांनी वाढवण्यात आली असून प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.