चला जाणून घेऊया 2025 च्या गणेश चतुर्थीसाठी उपलब्ध असलेल्या काही लोकप्रिय पूजा किट्सबद्दल –
1. Ganesh Puja Samagri Kit (30 Essential Items)
या किटमध्ये गणेशपूजनासाठी लागणाऱ्या तब्बल 30 वस्तूंचा समावेश आहे. धागे, कपडे, हवन साहित्य, सुगंधी वस्तू, दिवे आणि कापसाच्या वात्या यामध्ये मिळतात. हे घरगुती तसेच मंदिरातील पूजेसाठी उपयुक्त आहे.
2. Pujahome Ganesh Puja Kit (17+ Items)
या किटमध्ये मातीची गणेश मूर्तीपासून ते पारंपरिक पूजावस्तूपर्यंत 17 हून अधिक सामग्री मिळतात. पहिल्यांदाच गणपती बसवणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय मानला जातो.
3. Eco-Friendly Ganesh Chaturthi Puja Kit (27 Items)
पर्यावरणपूरक पूजेची इच्छा असणाऱ्यांसाठी हा किट खास आहे. यात नैसर्गिक साहित्य वापरलेले आहे. 27 आवश्यक सामग्रींचा समावेश असून हे किट गिफ्टिंगसाठीही परिपूर्ण आहे.
4. Poojnam Ganesh Chaturthi Kit (25 Items)
या पारंपरिक सेटमध्ये चंदन पावडर, अक्षता, गंगाजल, गोमूत्र यांसारख्या पूजेसाठी आवश्यक वस्तू उपलब्ध आहेत. प्राचीन परंपरेनुसार तयार केलेला हा किट भक्तांमध्ये लोकप्रिय आहे.
5. Special Traditional Pooja Kit
या किटमध्ये हळद, कुंकू, धूप, नैवेद्य सामग्रीसह पूजेसाठी लागणाऱ्या बहुतेक पारंपरिक वस्तू मिळतात. ज्यांना स्वतंत्र खरेदी नको आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण सेट उत्तम ठरतो.
🙏 गणेश चतुर्थीचा उत्सव
देशभरात गणेशोत्सवाचा माहोल रंगलेला असताना अशा पूजा किट्समुळे भाविकांना सामग्री खरेदीची चिंता राहत नाही. तुम्ही घरी बाप्पाचे स्वागत करत असाल किंवा सार्वजनिक मंडळात पूजेसाठी तयारी करत असाल, एक पूजा किट सर्व गरजा पूर्ण करू शकते.