मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांशी भेट; मंत्रिमंडळाचा राजीनामा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह आज (२६ नोव्हेंबर) राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.
राज्यपालांनी मुख्यमंत्री शिंदे यांना नवीन व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रसंगी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री दादाजी भुसे आणि इतरही उपस्थित होते.
- एमपीएससी मुख्य परीक्षा २०२३ : माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा अभ्यास कसा करावा?
- उद्योगांच्या सर्व परवान्यांसाठी आता ‘मैत्री पोर्टल’ एकच प्रवेशद्वार: मुख्यमंत्री फडणवीस
- महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण घराला मिळणार प्रॉपर्टी कार्ड; ड्रोनद्वारे सर्वेक्षण, दोन वर्षांत काम पूर्ण
- ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तीन हजार कोटींचा निधी वितरित
- वैद्यकीय महाविद्यालयांतील EWS आरक्षण रद्द