१२ वर्षांनंतर प्रिय उमेश जोडी पुन्हा एकत्र! ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार नात्यांची नवी मांडणी

प्रिया बापट आणि उमेश कामत तब्बल १२ वर्षांनी एकत्र! ‘बिन लग्नाची गोष्ट’ या नव्या मराठी चित्रपटातून जोडपं मोठ्या पडद्यावर झळकणार.