Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची पोस्टामध्ये दोन लाखांवर खाती 

कोल्हापूर डाक विभागात ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत 2.43 लाख महिलांनी खाती उघडली. फक्त आधार कार्डवर खाते उघडण्यामुळे महिलांचा डाक विभागाकडे कल वाढला आहे. वाचा सविस्तर