JNV Admission: जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी (नंदुरबार) येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना 29 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी दिली आहे.