मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: बोगस लाभार्थ्यांची नोंद; हजारो महिलांची नावे वगळली; तुमचे नाव यादीत आहे की नाही! तपासा
माझी लाडकी बहिण योजनेत हजारो महिलांची नावे अपात्र ठरवून यादीतून वगळण्यात आली आहेत. आता तुमचे नाव आहे की नाही ते ऑनलाईन तपासा.
माझी लाडकी बहिण योजनेत हजारो महिलांची नावे अपात्र ठरवून यादीतून वगळण्यात आली आहेत. आता तुमचे नाव आहे की नाही ते ऑनलाईन तपासा.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारची PM-KISAN योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹12,000 थेट खात्यात दिले जातात. पण, यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन आवश्यक आहे.