Neeraj Chopra Classic 2025: पहिल्याच आवृत्तीत नीरज चोप्रा याचे सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक यश
भारतीय भालाफेकपटू आणि ऑलिंपिक विजेता नीरज चोप्रा याने पहिल्या ‘नीरज चोप्रा क्लासिक’ स्पर्धेत ८६.१८ मीटर फेक करत सुवर्णपदक पटकावले.