शुभमन गिलनं धावांचा पाऊस पाडला! एका टेस्टमध्ये ठोकल्या थेट ४३० धावा – जबरदस्त विक्रम!!
शुभमन गिलने एजबॅस्टन कसोटीत 430 धावा करत एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे. ही कामगिरी भारतीय क्रिकेट इतिहासातील नवा विक्रम ठरली आहे.